Dhokla Recipe in Marathi – ढोकळा रेसिपी मराठीत
Table of Contents
” नमस्कार तुमचे मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये मार्केट सारखा खुसखुशीत झटपट खमण ढोकळा कसा करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.
” ढोकळा रेसीपी मराठीत संपूर्ण सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचा डोकळा रेसीपी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.
साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे ज्या मुळे तुम्हाला ढोकळा बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Dhokla Recipe Marathi रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.
Recipe Of Dhokla In Marathi रेसीपी च्या शेवटी मध्ये लक्ष्यात घेण्यारा महत्वाचा बाबती दिल्या आहे त्यांना पण नक्की वाचा व त्यांना लक्ष्यात घेऊनज ढोकळा बनवा .
ढोकळा निरोगी आहे का?
होय, स्वादिष्ट ढोकला हा शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पण मधुमेह असलेल्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. स्वादिष्ट/खमण ढोकळा मुख्यत: बेसन, रवा, तांदूळ, थोडी साखर आणि भारतीय मसाल्यापासून बनविला जातो.
गव्हाच्या पिठापेक्षा बेसनमध्ये जास्त चरबी असते आणि प्रोटीन (Protein) देखील जास्त असते. या रेसिपीच्या एकदम शेवटी खाली ढोकळा Nutrition Facts दिले आहे ते पण तुम्ही पहा.
खमन ढोकला बनवण्यासाठी काही टिप्स तुम्ही लक्षात घ्या,
ढोकळा करताना नेहमी मध्यम आचेवर वाफ काढावी. खूप उष्णता दिल्याने ढोकळा लवकर तयार होतो पण ते आतून योग्य प्रकारे शिजत नाही.
ढोकळाचे पीठ फक्त एका दिशेने मिक्स करावे, यामुळे ते छान हलके होईल. जर घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरूद्ध दिशेने दोन्ही प्रकारे प्रयत्न केल्यास पीठ व्यवस्थित मिक्स होणार नाही.
मऊ ढोकळा बनवण्यासाठी पीठ चाळून घेतले पाहिजे. बेसन मिक्स करताना ते ढेकूळमुक्त आणि हलके होते, त्यामुळे ढोकळा मऊ खमंग होतो.
बेकिंग सोडा च्या जागी एनो देखील ऍड करू शकता जेणेकरून ते मऊ होईल. जर तुम्ही बेकिंग सोडा टाकणार नसाल तर त्या जागी, ढोकळा तयार करण्यासाठी Eno fruit salt हे वापरा. कारण ते स्पंज सारखा होतो.
अधिक हळदी रेसिपी मध्ये ऍड केल्यास, ढोकळा खूप गडद रंगाचा होईल. आणि तपकिरी रंगाची हलकी सावली येईल.
एकदा काय ढोकळा झाला कि, त्याच वेळी गॅस बंद केल्यानंतर ते 5-10 मिनिटे तसेच राहू द्या. कारण ढोकळा खूप छान होईल आणि काढायची गडबड करू नका होईल.
वेळ : ४० मिनिट – वाढणी : १५ मध्यम तुकडे.
~ साहित्य :
१) बेसन पीठ ( चाळून घेतलेलं ) : १ वाटी .
२) मोठा रवा : २ चमचे .
३) पाणी : १ कप .
४) पीठी साखर : १ चमचे .
५) इनो किवां बेकिंग पावडर : १ चमचे .
६) मीठ : चवीनुसार .
७) हळद : पाव चमचे. ( वैकल्पिक आहे )
८) निंबू चा रस : १ चमचे .
९) तेल : १ चमचे .
१०) मोहरी : १ चमचे .
११) कडीपत्ता : ३-४ पाने .
१२) हिरव्या मिरच्या : ३-४ .
१३) साखर : ४ चम्मचे ( फोडणी साठी ) .
Dhokla Recipe in Marathi
~ कृती :
१) सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन पीठ, मोठा रवा ,पीठी साखर,इनो, मीठ यांचे वरील दर्शविल्या मात्रात मिश्रण करून घ्या.-
सर्व मिश्रण झाल्या नंतर पाव चमचे हळद टाका .
२) आता थोडे थोडे पाणी टाकून बराबर फेटून मध्य पातळ मिश्रण तयार करून , –
१ चमचा निंबूचा रस तैयार केलेला मिश्रणात टाकून बरोबर फेटून घ्या.
३) आता कडई मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा . –
तो पर्यंत कुकरात किवां पसरट डब्ब्याला आतून सर्व बाजूने तेल लाऊन , मिश्रणाला डब्ब्या मध्ये ओतून घ्या.
४) पाणी गरम झाल्यावर मिश्रण केलेल्या डब्ब्याला कडई मध्ये ठेवून १० मिनिटां साठी झाखन ठेवून मध्यम आंचे वरती वाफून घेवूया .
५) १० मिनिट झाल्यानंतर ढोकळा वाफलेल्या आहे कि नाही हे पाहण्यासाठी ढोकळ्या मध्ये चाकू घालून बघून घ्यावे, –
जर मिश्रण चिकटलेला नसेल म्हणजे ढोकळा बरोबर वाफलेला गेला आहे .
६) वाफलेला ढोकळ्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे , तो पर्यंत तव्या मध्ये १ चम्मच तेल टाकून गरम होऊ देऊ या . –
तेल गरम झाल्या नंतर त्यामध्ये १ चमचे मोहरी , कडीपत्ता , ३ -४ हिरव्या मिरची कापलेला टाकून फोडणी तयार करून ,
त्या मध्ये १ वाटी पाणी टाकून उकडी येवू द्या .
७) उकडी आल्यावर ४ चमचे साखर टाकून वीरगळून घ्या आणि पाव चमचे निंबू चा रस , –
चवी नुसार मीठ टाकून फोडणी तयार झाली आहे , आता ढोकळा ज्या डब्ब्यात आहे त्याचा चारू बाजूनी चाकू किवा
उल्ठी फिरवून एका पसरट ताटात काडून त्याला व्यवस्थित ४-५ भागात कापून घ्या .
८) आता कापून झाल्यावर ढोकळा वरती फोडणी सोड्याची आहे मग तैयार खुसखुशीत खमण ढोकळा ( Khaman Dhokla ) आहे.
Dhokla Recipe in Marathi Video :
” जर तुम्हाला खमंग खमण ढोकळा ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे YouTube Channel ” Madhura’s Recipe ” वरील झटपट ढोकला रेसिपी | Instant Dhokla Recipe Video ला नक्की भेट घ्या . “
How To Make Dhokla At Home
dal dhokla recipe marathi | dhokla recipe in marathi
Step 1
Recipe of dhokla, dhokla making. About four to five hours before dhokla, flour, normal sour buttermilk, take a bowl and soak in it. Add water.
Step 2
Then add chili, ginger paste. Add salt and sugar approximately. Add 1/4 teaspoon turmeric powder.
Step 3
Add a pinch of baking soda to the oil and mix it with the flour. Stir well.
Step 4
dhokla kasa banvaycha | खमंग ढोकळा रेसिपी
Loosen the flour. Then add water to a simple cooker or pan and let it boil.
Step 5
Put the prepared flour in a spreader. Put the lid on. Simmer for about ten minutes. Then cook Dhokla on medium heat for five minutes.
Step 6
When it cools down, add one tablespoon of oil (Phodani).